पी. व्ही. सिंधू झाली वर्ल्ड चॅम्पियन

वेब टीम : बासेल
भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

जपानी खेळाडू नोझोमी ओकुहारा हिचा २१-७, २१-७ असा पराभव करत तिने अंतिम सामना जिंकला.

हा किताब जिंकणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.

जागतिक क्रमवारीत सिंधू पाचव्या स्थानावर आहे.

चौथ्या स्थानावर असलेल्या नोझोमीचा सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post