शरद पवार यांच्या घरात शिरला कोरोना


मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या सुरक्षारक्षकांना लागण झाली आहे. त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबाची चाचणी करण्यात येत आहे. समाजात कोरोनाचा मोठ्या प्रादूर्भाव झालेला असतानाही पवार घरात बसलेले नाहीत. त्यांना आपल्या कामातून काही संदेश द्यायचा असतो, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यापासून पवार कुटुंबात वाद असल्याची चर्चा समोर येते आहे. त्यातच कोरोनाची बातमी समोर येते आहे. पवार हे सध्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी आहेत. त्यामुळे पवार यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली, अशी माहिती स्वतः मंत्री राजेश टोपे यांनी दिली. समाधानाची बाब म्हणजे त्यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे काळजीचे  काहीच कारण नाही. आम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहोत. पवार यांच्या सिल्व्हर ओकवर कोरोनाचा शिरकाव झाल्याचे राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते, नेते चिंतेत होते. त्यामुळे खुद्द आरोग्यमंत्री टोपे यांनी काळजीचे कारण नसल्याचे सांगत चिंता दूर केली.शरद पवार यांची केली कोरोना टेस्ट, रिपोर्टही आलाय... मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या सुरक्षारक्षकांना लागण झाली आहे. त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबाची चाचणी करण्यात येत आहे. समाजात कोरोनाचा मोठ्या प्रादूर्भाव झालेला असतानाही पवार घरात बसलेले नाहीत. त्यांना आपल्या कामातून काही संदेश द्यायचा असतो, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यापासून पवार कुटुंबात वाद असल्याची चर्चा समोर येते आहे. त्यातच कोरोनाची बातमी समोर येते आहे. पवार हे सध्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी आहेत. त्यामुळे पवार यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली, अशी माहिती स्वतः मंत्री राजेश टोपे यांनी दिली. समाधानाची बाब म्हणजे त्यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे काळजीचे  काहीच कारण नाही. आम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहोत. पवार यांच्या सिल्व्हर ओकवर कोरोनाचा शिरकाव झाल्याचे राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते, नेते चिंतेत होते. त्यामुळे खुद्द आरोग्यमंत्री टोपे यांनी काळजीचे कारण नसल्याचे सांगत चिंता दूर केली.शरद पवार यांची केली कोरोना टेस्ट, रिपोर्टही आलाय... मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या सुरक्षारक्षकांना लागण झाली आहे. त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबाची चाचणी करण्यात येत आहे. समाजात कोरोनाचा मोठ्या प्रादूर्भाव झालेला असतानाही पवार घरात बसलेले नाहीत. त्यांना आपल्या कामातून काही संदेश द्यायचा असतो, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यापासून पवार कुटुंबात वाद असल्याची चर्चा समोर येते आहे. त्यातच कोरोनाची बातमी समोर येते आहे. पवार हे सध्या सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी आहेत. त्यामुळे पवार यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली, अशी माहिती स्वतः मंत्री राजेश टोपे यांनी दिली. समाधानाची बाब म्हणजे त्यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे काळजीचे  काहीच कारण नाही. आम्ही त्यांच्या तब्येतीची काळजी घेत आहोत. पवार यांच्या सिल्व्हर ओकवर कोरोनाचा शिरकाव झाल्याचे राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते, नेते चिंतेत होते. त्यामुळे खुद्द आरोग्यमंत्री टोपे यांनी काळजीचे कारण नसल्याचे सांगत चिंता दूर केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post