पॅन कार्ड लिंक न केल्यास होईल निष्क्रिय, उरलेत तीनच दिवस

पुणे ः आता सरकारने आधार आणि पॅन कार्ड बऱ्याच व्यवहारात आवश्यक केलंय. हे लिंक करा ते लिंक करा सारखे चाललेच असते. आता कसंय नाही लिंक केलं तर उगाच झंझट. त्यामुळे ते करायलाच पाहिजेपॅनकार्डसह आधार कार्ड जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. या अंतिम मुदतीनुसार आपण पॅन आणि आधार लिंक न केल्यास आपला पॅन निष्क्रिय होईल.  मोदी सरकारने 23 मार्च रोजी लोकसभेने विधेयक आणलेय. त्याचा फटका सामान्यांना बसेल.

पॅन निष्क्रिय झाले तर आर्थिक व्यवहार करता येणार नाही. उगाच आपल्याला भुर्दंड बसेल. त्यामुळे लगोलग लिंक करून घ्यायला पाहिजे.
तुम्ही पॅन-आधार लिंक केले नसेल तर एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. आधार क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. ज्यांनी २०१७पूर्वी पॅन काढले असेल त्यांना तर करावेच लागेल.तुमचे आधार कार्ड निघाले आहे तर तर पॅन कार्ड लिंक करावेच  लागेल. सरकार सांगते आहे, म्हणाल्यावर करूया. उगाच कशाला नको झंझट.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post