हिचा झगा वाऱ्यावरती उडतो...वाऱ्याने केली दीपिकाची पंचाईत, व्हिडिओ व्हायरल

 

 

 

 

 


मुंबई : टीव्हीवरील डेलीसोप पाहता आहात आणि तुम्हाला दीपिका माहिती नाही, असं होणार नाही, एक तर तुम्ही सच्चे भक्त नाही तर किंवा तुम्हाला फार सामान्य ज्ञान घेण्याची गरज आहे. तर इन दिनो दीपिका बहुतही चर्चे में है...कारण जरा वेगळं आहे. हां ते राहिलीच नसतील यातील काही टीव्ही पाहात तर तुमच्यासाठी सांगते, ही जी दीपिका आहे ना ती आहे दीया और बाती हममधील नायिका. आत्ता आलं का ध्यानात.

दिया और बाती हम या टीव्ही सिरियलमधून दीपिका सिंग (Deepika Singh) इंटस्ट्रीत आली. ती तिच्या चाहत्यांसाठी खास आहे. तीही दररोज आपल्या चाहत्यांसाठी एकेक व्हिडिओ शेअर करीत असते. तिने शेअर केलेला एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. ‘बन के तीतली’या गीतावर ती डान्स करीत आहे, असा तो व्हिडिओ आहे.

सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल झालाय. ती ‘Opps Moment’ची शिकार झाल्याचं दिसतंय. चेन्नई एक्स्प्रेसच्या सिनेमाच्या ‘बन के तीतली’या साँगवर नाचत आहे. या गाण्यात नेमकं वारं येतं आणि तिचा आऊटफीट ड्रेस वर उडायला लागतो. थोडक्यात काय ही झगा वाऱ्यावर उडतो, या मराठी गाण्यासाठी तिची अवस्था झाली आहे. ड्रेस सावरताना उप्स...असं काही तरी झालंय. त्यावर चाहत्यांनी कमेंट करायला सुरूवात केलीय.

आता तिचे चाहते तिच्या डान्सचे किंवा कौशल्याचे कौतुक करताना दिसतात. मात्र ट्रोलर्सना काय एवढंच पाहिजे असतं. ते तिची खेचत आहेत वेगवेगळ्या शब्दांत. परंतु त्याने काय झालंय माहितीय दीपिकाचे सगळेच व्हिडिओ व्हायरल झालेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post