आयपीएलचा पहिलाच सामना रोमहर्षक, शेवटच्या चेंडूपर्यंत मुंबईने बेंगलुरूला झुंजवलं


 मुंबई ः इंडियन प्रिमियर लिगचा धुमधडाका सुरू झाला आहे. हा चौदावा हंगाम आहे. पहिला सामना विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर बेंगलुरू व रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स संघात खेळला जात आहे. चेन्नईत ही लढत रंगली आहे. विराट कोहली नाणेफेकीचा कौल स्वतःच्या बाजूने असताना गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला.

कर्णधार शर्मा आणि क्रिस लीनने ओपनिंग केली. या हंगामातील त्याने पहिला षटकार खेचला. मात्र, फॉर्मात असताना तो धावचित झाला. सूर्यकुमार इथेही तळपला. मात्र, त्याला 31 धावा करता आल्या. ख्रिस लीन ४९ धावा केल्या.

मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 8 गड्यांच्या मोबदल्यात 159 धावा केल्या. हर्षल पटेलने ५ गडी गारद केले. रॉयल चॅलेंजर बेंगलुरू संघाने ४९ धावा केल्या होत्या मात्र, त्यांचे दोन गडी गारद झा
कर्णधार शर्मा आणि क्रिस लीनने ओपनिंग केली. या हंगामातील त्याने पहिला षटकार खेचला. मात्र, फॉर्मात असताना तो धावचित झाला. सूर्यकुमार इथेही तळपला. मात्र, त्याला 31 धावा करता आल्या. ख्रिस लीन ४९ धावा केल्या.ले. विराट कोहली मैदानावर आहे. त्याच्या जोडीला धडाकेबाज मॅक्सवेल आहे. आठ षटकं झाली होती. 

हा पहिलाच सामना होता. तो शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. मुंबईने माफक आव्हान दिलेलं असताना बेंगलुरूच्या संघाला त्या धावा जमवणं मुश्कील झालं होतं. चौफेर फटकेबाजी करणारा ए.बी. डिव्हिलियर्स धावबाद झाला आणि सामन्यात रंगत वाढली. शेवटच्या दोन षटकात दोन धावबाद झाले. त्यामुळे सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या बॉलवर एक धाव हवी होती. ती चेंडू बुमराच्या हातात असताना हर्षल पटेलने एक धाव घेतली आणि बेंगलुरूच्या संघात जल्लोष सुरू झाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post