रूपयाचं दुर्मिळ नाणं असेल, तर ते तुम्हाला बनविल करोडपती!

नवी दिल्ली : कोणाला कोणता छंद मालामाल बनवून जाईल, हे सांगता येत नाही. जुनी नाणी गोळा करण्याची सवय असेल तर मग तुम्ही करोडपती झालेच म्हणून समजा. साधं एक रूपयाचं नाणंही तुमचं नशिब बदलू शकतं.इंग्रजांचा काळात ढब्बू पैसा फेमस होता. ब्रिटिशांनी काढलं होतं. त्याला आता खूप मागणी आली आहे. मात्र, हे नाणं केवळ 1885 या सालातीलच हवं. ते एक रूपयाचं नाणं, त्या सालातील असेल तर मग तुमची मज्जाच. ऑनलाइन लिलावातून तुम्ही 9 कोटी 99 लाख रुपयांपर्यंत पैसे कमावू शकता. आता नेमकं कुठं करायचं, हेही आम्ही तुम्हाला सांगतो, थोडा धीर धरा.

इथं जाऊन सर्च करा
https://dir.indiamart.com/impcat/old-coins.html

https://in.pinterest.com/080841052o/sell-old-coins/

http://www.indiancurrencies.com/

प्रोफाईल बनवा
तुम्हाला इंडिया मार्टच्या वेबसाइटवर दुर्मिळ नाण्यांची विक्री करता येईल. त्या साइटवर लॉग इन आयडी बनवायचा. तेथे आल्याकडे असलेल्या नाण्याचा फोटो टाकायचा. तुमचं काम इथंच संपलं. ज्याला गरज असेल ते लोक तुम्हाला शोधत येतात. म्हणजे संपर्क करतात. त्यावेळी किती ताणायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. ओएलएक्स या वेब साइटवरही बरंच काही विकता येतं.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post