IAS नरवडे यांनी केला कराळे कोचिंग क्लास चा सन्मान

कराळे एज्युकेशन अहमदनगर सेंटर ला "बेस्ट कोचिंग क्लास अवॉर्ड" मिळाल्याबद्दल सन्मान करताना अहमदनगर चे भूषण IAS विनायक नरवडे समवेत मा प्रा पोळ मॅडम,मा. पोळ सर(Director Pol Physics Classes) मा प्रा कांडके सर(Director Kandake Chemistry Academy) .
मा.प्रा बबन कराळे(Director   B K PHYSICS ACADEMY) आणि प्रा सुनील कराळे(Director Karale Math's Academy  ) हे JEE, NEET, MHTCET या स्पर्धा परिक्षेचे      अहमदनगर क्लासेस चालवतात.कुठलाही विदयार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून घरबसल्या क्लास चा फायदा घेऊ शकतो .
मा विनायक नरवडे साहेबांनी मराठी मुलांनी मोठ्या संख्येने UPSC ची तयारी करावी यश नक्कीच मिळते असे मार्गदर्शन  केले.
यावेळी प्रा कराळे बंधूनी  सर्वांचे आभार मानले आणि  आणखी चांगले काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post